About Us

नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचे योजना दूत वेबसाईट मध्ये सहर्ष स्वागत आहे आपल्या yojanadoot.online वेबसाईटचा मुख्य उद्देश सर्व महाराष्ट्रातील नागरिकांना योजना दूत विषयी माहिती एकाच संकेतस्थळावरती मिळावी हा आहे.

yojanadoot.online चा मुख्य उद्देश एवढाच आहे की संबंधित योजनेची माहिती महाराष्ट्रातील नागरिकांना मिळावी आणि यासाठी ही वेबसाईट सुरू करण्यात आलेली आहे.

आपली ही वेबसाईट एक माहिती देण्यासाठी बनवलेली वेबसाईट आहे आणि या वेबसाईटचा कोणत्याही सरकारी कार्यालया सोबत कोणताही संबंध नाही. हे शासनाचे किंवा शासकीय संस्थेची अधिकृत वेबसाईट नाही.

मुख्यमंत्री योजनादूत योजना महाराष्ट्र शासनाची एक नाविन्यपूर्ण योजना आहे त्यामध्ये महाराष्ट्रातील नागरिकांना वेगवेगळ्या सरकारी योजनांची माहिती मिळावी यासाठी योजनादूत यांची नेमणूक करण्यात येणार आहे आणि त्यासाठी पन्नास हजार जागांची भरती होणार.

बेरोजगार व्यक्तींसाठी ही एक चांगली संधी आहे आणि या मधून संबंधित व्यक्ती पैसे प्राप्त करू शकतात म्हणूनच या योजनेची माहिती व्यवस्थित पद्धतीने आणि संपूर्णपणे प्राप्त व्हावी हेच या संकेतस्थळा मागील मुख्य उद्दिष्ट आहे.