महाराष्ट्र राज्यातील सर्व पात्र नागरिकांना योजना दूत योजनेचा लाभ मिळावा आणि त्यांना प्रति महिना दहा हजार रुपयांचे राशी प्राप्त व्हावी यासाठी ही yojanadoot.online वेबसाईट सुरू करण्यात आलेली आहे.
यावरती सर्व लेटेस्ट अपडेट आणि माहिती एकाच ठिकाणी देण्यात आलेली आहे जेणेकरून तुम्हाला इतर कोणत्याही ठिकाणी जायची गरज पडणार नाही.
जर तुम्हाला योजना दूत संदर्भामध्ये आमच्याशी संपर्क साधायचा असेल तर तुम्ही पुढील ईमेल ऍड्रेस चा वापर करू शकता. जर वेबसाईटवरील माहितीमध्ये काही तफावत असेल किंवा काही चूक झालेली असेल तर तुम्ही पुढील ई-मेल ऍड्रेस चा उपयोग करून आमच्याशी संपर्क साधू शकता.