Yojana doot last date: या तारखेपर्यंत करा अर्ज आणि मिळवा प्रति महिना दहा हजार रुपये
महाराष्ट्र शासनामार्फत राज्यातील बेरोजगार युवकांसाठी एक नाविन्यपूर्ण योजना राबविण्यात येत आहे आणि या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे या योजनेमध्ये नागरिकांना विविध योजनांची माहिती सांगण्यासाठी युवकांची भरती केली जाणार आहे आणि त्यांना प्रति महिना दहा हजार रुपये देण्यात येणार आहेत. महाराष्ट्र राज्य शासनाच्या माहिती आणि जनसंपर्क कार्यालय मार्फत मुख्यमंत्री योजनादूत योजना राबवण्यात येत आहे आणि या योजनेमध्ये … Read more